Friday, July 1, 2011

मराठमोळी


.........मराठमोळी.........

मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळी आपला बाणा..........
मराठमोळी माणसे आपण,
मराठमोळी आपली माती.........
अशीच चिरंतर राहो,
आपली ही प्रेमाची नाती ..........

No comments:

Post a Comment